शेवटी चर्चा महत्वपुर्ण

  • 138

चर्चेतून घडवावे आपलं आयुष्य?         *चर्चा...... चर्चा कोणत्याही विषयावर व्हायलाच हवी.  कारण चर्चेतून मार्ग निघतो. तसेच जो मार्ग निघतो. तो मार्ग आपलं मार्गदर्शन करणारा ठरतो वा आपलं आयुष्य घडविणारा ठरतो.*          अलिकडील काळात आत्महत्या होत आहेत. कधी शेतकरी आत्महत्या तर कधी घरगुती वादातून पती पत्नीची आत्महत्या तर कधी गुण कमी मिळाले म्हणून विद्यार्थी वर्गाची होणारी आत्महत्या तर कधी सासू सुनेच्या आत्महत्या कधी आपल्या म्हातारपणाच्या वयोवृद्ध जीवनाला कंटाळून वयोवृद्धांच्या आत्महत्या. कधी स्रीच्या आत्महत्या तर कधी पुरुषांच्या आत्महत्या. कधी लहान बालकांच्याही आत्महत्या तर कधी तरुणवर्गाच्या आत्महत्या.           आत्महत्या होण्याला जबाबदार आहे निराशता. निराशता ही