मनाचा आरसा

(16)
  • 1.6k
  • 633

( ️ महत्त्वाचा संदेश (Disclaimer)"ही कथा नेहमीच्या चॉकलेटी, रोमँटिक आणि स्वप्नाळू प्रेमकथांसारखी नाही. यात दोन मनांचे मिलन, गाणी किंवा कल्पनेतले जग नाही. ही गोष्ट आहे प्रेमाच्या नावाखाली लपलेल्या मानवी अहंकाराची, स्वामित्वाची (Possessiveness) आणि आत्मवंचनेची.जर तुम्ही नात्यांमधील केवळ उथळ आकर्षण शोधत असाल, तर कदाचित ही कथा तुमच्यासाठी नाही. पण जर तुम्हाला प्रेमाचा खरा, पारदर्शक आणि मनाचा वेध घेणारा तात्विक अर्थ समजून घ्यायचा असेल, तर ही कथा तुमच्या आतल्या 'मनाचा आरसा' नक्कीच बनेल. वाचा एका वेगळ्या दृष्टीकोनाची आणि स्वतःच्याच शोधाची ही एक खरी गोष्ट...")------------------------------ मनाचा आरसाराहुल स्वतःला खूप आधुनिक, समजूतदार आणि बुद्धिवान समजायचा. आयटी कंपनीत चांगली नोकरी, हातात महागडा फोन आणि चेहऱ्यावर एक यशस्वी