पत्र सुमने..तुझी खास वाक्ये भाग ५

  • 2.6k
  • 1.2k

प्रिय सोनाआपल्या घरी सकाळचा चहा नेहेमी तुच करायचातू उठून चहाच्या तयारीला लागायचा मी मी मात्र थोडा  वेळ हात पाय लांब करून अख्ख्या बेड वर पडून रहायचेचहा तयार झाला तरी मी का उठत नाही बघायला तू  बेडरूम च्या दारात यायचा आणि म्हणायचा "चला वृषाली बेन चहा झालायझोपू नको येशू ख्रिस्त सारखे..उठूस वाटत नाही का"मग मी हसून लगेच उठत असेआपण आपापल्या क्षेत्रात कार्यरत असताना फक्त रविवारी आपल्याला सुटी असे तेव्हा आपण खास प्लॅन करीत असूकामातून निवृत्त झालो मग आपल्यासाठी तर सगळेच सुटीचे वार असायचे.तरी sunday आपल्या साठी स्पेशल असायचादर Sunday साठी कधी बाहेर जेवायला जाणे, कधी पन्हाळा ट्रिप, ते कधी सिनेमा कधी