रक्ताचा टिळा

रक्ताचा टिळा या पुस्तकाविषयी          रक्ताचा टिळा ही माझी एकशे एकविसावी पुस्तक. ही पुस्तक संपुर्ण इस्रायल, अमेरिका व इराण युद्धावर आधारीत आहे.            ही पुस्तक लिहिण्यामागील उद्देश एवढाच की इराण व अमेरिका युद्धाचा इतिहास जपला जाणे. लोकांना युद्धापेक्षा शांतता मोठी हा संदेश देणे. तोच विचार यातून मांडला आहे, एका कथानकाच्या रुपात. यात फक्त तीनच पात्र आहेत. मुस्कान, आलिशाबेगम व गुलजार. आलिशाबेगम म्हणजे नेमकी कोण? तिची यात भुमिका कोणती? मुस्कानचे कार्य कोणते व गुलजारनं काय केलं? हे सर्व सांगणारी पुस्तक. शिवाय इराणचा समृद्ध इतिहास यात वाचता येण्यासारखा आहे.         ही पुस्तक पुर्ण स्वरुपात