पेरणी या पुस्तकाविषयी पेरणी नावाची माझी ही पुस्तक वाचकांपुढे ठेवतांना आनंद होत आहे. तशी ही पुस्तक लिहायला फार कस लागला व बरेच दिवसही लागले. पेरणी...... पेरणी या शब्दावरुन कथानक सहज लक्षात येतं. शेतात जे धान्य रोवलं जातं, त्याला पेरणी म्हटलं जातं. असा सोपा अर्थ. परंतु या पुस्तकात पेरणी ता शब्दाचा एक गहण अर्थ आहे. तो वाचतांना कळतो. श्यामल या पुस्तकातील कथानकाची नायिका. तिची दोन मुलं. दिपक व राज. नेमकं काय होणार? उलगडा नाहीच. त्यासाठी वाचावं लागेल संपुर्ण कथानक. थोडाफार बोध आहे. जो थोडासा कंटाळवाणा वाटतो. परंतु वाचला की त्या गोष्टीवर