पत्रसुमने.. तुझे बागकाम भाग २

  • 1.1k
  • 405

प्रिय सोनातुझ्या बागकामाचे आणखी एक विशेष म्हणजे आपल्या या विस्तृत बागेला पाणी देण्यासाठी तू एक मोठी पाईप ठेवली होती तीचे एक कनेक्शन बाथरूम मधील कॉर्पोरेशन च्या पाण्याच्या नळाला जोडले होते.जेणेकरून बागेला कॉर्पोरेशन चे पाणी मिळावे आणि साठवणीच्या टाक्या रिकाम्या होऊ नयेत तुझ्या प्रत्येक कामात दूरदृष्टी असे आवळ्याच्या  बहराच्या काळात पहिले काही वर्षे मी जिथे जिथे मित्र मैत्रिणींना भेटायला जात असे तिथे आवळे घेऊन जात असे आपल्या सर्व नातेवाईकांच्या घरोघरी आपण आवळे पोचवत होतो त्या काळात पुण्यात गेलो तर तिकडे पण आपण सर्वांसाठी आवळे न्यायचो एक दोन वेळा आमचा फेसबुक मेळावा पुणे, मुंबई इथे भरला होता तिथेसुद्धा वीस पंचवीस लोकांसाठी प्रत्येक