गहूबाई : शतायुषी संघर्षगाथा

(441)
  • 4.2k
  • 1.5k

गहूबाई : शतायुषी संघर्षगाथा लेखक : अविनाश भिमराव ढळे (एक अश्वत्थामा) ------------------------------------------------------------- "जिच्या डोळ्यांनी चार पिढ्या पाहिल्या,जिच्या हातांनी संसार उभे केले,जिच्या पायांनी काट्यांवरून चालत इतिहास घडवला,त्या गहूबाईंची ही प्रेरणादायी जीवनगाथा..." "माणसाचं वय किती असावं?साठ? सत्तर? ऐंशी?फार तर नव्वद?आणि जर मी तुम्हाला सांगितलं की माझ्या शेजारी राहणारी एक वृद्ध स्त्री आजही स्वतःची कामं स्वतः करते, स्वतःच्या पायांवर उभी राहते आणि वयाच्या एकशे चौदा वर्षांनंतरही....(पुढे वाचा....)