कुंकू सौभाग्याचे - 3

  • 282
  • 126

..... सीमा रडत रडत तिच्या खोलीत गेली आणि बेडवर पडली... आणि कार्तिकचा फोटो छातीशी घट्ट घेउन मिठी मारून रडू लागली."माझ्या आयुष्यातून असं का निघून गेलास...?? जायचंच होंतं तर मला सोबत घेतलं असतं, तर आज मला लोकांचे असे टोमणे ऐकावे लागले नसते...!!""सीमा बेटा... लोकांच्या बोलण्याला असं मनावर घेऊ नकोस, लोक जे काही बोलतील ते म्हणतील...!!ऊठ...चल, तुझा भाऊही येणार आता, चल माझ्याबरोबर, स्वयंपाक करूया...!!सीमाची आई सीमाचे मनोरंजन करण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती.  शेवटी, ती आई होती ती आपल्या मुलीला असे रडताना कसे पाहू शकली असती."आई, तू जा, मला थोडा वेळ एकटे सोड... मी तुला आधीच सांगितले होते की मी कुठेही बाहेर जानार