न्यू.one .. माझा प्रवास

  • 459
  • 168

न्यू........one....." माझा प्रवास."..... "दगडाच्या देवाला सजवण्यापेक्षा विचारांना सजवा..."हे मी असंच काही म्हणत नाही. मीही त्यात खूप गुरफटलेली नव्हते, पण ते मीही केलं. आणि ते करण्यामागे कारण होतं—आई, माझे विचार, मन आणि माझ्याच समाजातील काही माझे काका-काकूंचा आवाज.काहीजण  बोलायचे पण तेही घाबरत असायचेच, की देव आणि ही श्रद्धा तेही आतून मानत  पण तरीही ते  आईला म्हणायचे, "का करता तुम्ही एवढं देव-देव?"अगदी मी लहान होते ,तेव्हापासून हे ऐकत आले. पण मी सर्वांचाच आदर करत असे. माझ्यासाठी जशी माझी आई बरोबर, तसेच इतरही बरोबर असतील, असंच मला वाटायचं.आणि आई... जे करायची ते घाबरत नव्हती ती बिनधास्त करायची मग म्हणायची की नाही आई जे आहे