विक्रम आणि वेताळ जीवन: अनेक प्रश्न चिन्हे 2 राजा विक्रमादित्य काही क्षण तसाच चालत राहिला." राजा आज तू पहिल्यांदाच हरलास वाटत. तूझी बुध्दी काम देत नाही का?राजा विक्रमादित्याने उजव्या हातातील तलवार वर करून वेताळाला शांत राहण्याचा इशारा दिला."ऐक, वैशाली दळवींनी ना आत्महत्या केली ना त्या कुणासोबत पळून गेल्या किंवा ना त्यांचा खून झाला नाअपहरण झाले."" राजा, तू हे एवढ्या आत्मविश्वासाने कसं म्हणू शकतोस. मग त्या कुठे गेल्या?"" सगळं सविस्तर सांगतो. अगदी शेवटी सोमवारी तिने भिंतीवरच्या पतीच्या फोटोला चाफ्याच फुल घातले होते. हा तिचा नेहमीचा नित्यक्रम होता.तिचं आपल्या पतीवर प्रेम होतं.तिच्या मनात इतर कुणाबद्दल ही आकर्षण नव्हते. शिवाय त्या दोघा वासनांध