अविवाहित आई - 5

  • 504
  • 186

भाग पाच" काल संध्याकाळी तू गायनॅकॉलॉजिस्ट कडे गेली होती..." अजित राव पुन्हा मोठ्या ने ओरडले . अनघा तिच्या बाबांच्या चेहऱ्या कडे टक लावून बघत होती . तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते . अजित रावांच्या डोळ्यात आग दिसत होती . ते खूप चिडले होते . " काय विचारतोय मी.... उत्तर दे . " ते पुन्हा ओरडले . अनघा ने फक्त मान हलवून होकार दिला . अजित रावांनी आपला मोर्चा अर्चना ताईंकडे वळवला . " हे फालतू चे धंदे बंद करा आणि जरा घरा कडे लक्ष द्या . तुला माहीत तरी आहे का की ही गायनिक कडे कधी आणि का गेली होती दिवसाचे बारा तास तुझा