अविवाहित आई - 7

(11)
  • 1.1k
  • 384

भाग सात ( अंतिम भाग ) अनघा ने डायनिंग टेबल वर ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीतल पाणी ग्लासात घेतलं आणि एका दमात पीऊन गेली ग्लास खाली ठेऊन ती सोफ्यावर बाळा जवळ येऊन बसली . आणि तिने बोलायला सुरुवात केली.... " ट्रिप वरून आल्या नंतर मी माझा जॉब सुरू केला . मला तिथे काम करताना खूप बरं वाटतं होतं . एके दिवशी आमची एक महत्वाची मिटिंग त्याच बिल्डिंग मधे होती जिथे आपलं ऑफिस आहे . मी ती मिटिंग संपवून बाबांना भेटायला म्हणून सहज त्यांच्या ऑफिस मधे गेले तर बहुतेक स्टाफ घरी निघून गेलेला होता . मी बाबांच्या केबिन च दार उघडायला हात पुढे केला तेवढ्यात