भाग ३ आपण बघितले : नितीन फोन वर शुभेच्छा ऐकून वैतागून जातो. आणि अर्णव ला सुध्दा थोडं बोलतो पण अर्णव ऐकत नाही आणि आपल्या यशाचे श्रेय तिला देतो. आता पुढे : अर्णव studio ला पोहोचतो . तिथे सगळा सेट तयार असतो . तो बारकाईने निरीक्षण करून काही किरकोळ बदल करण्यासाठी आपल्या assistant ला सांगतो आणि जागेवर येऊन बसतो . हीरो तयार असतो पण हिरोईन अजून सेट वर आलेली नसते . वेळ वाया जात असतो आणि अर्णव चा पारा वाढत असतो . तेवढ्यात हिरोईन तिथे पोहोचते. ती अर्णव जवळ जाऊन त्याला wish करते पण अर्णव लक्ष देत नाही आणि ... " चला पटकन सुरुवात