अभिजित - ऐक हृदय स्पर्शी प्रेम कथा... - भाग 1

  • 984
  • 243

️अभिजित ️ ऐक हृदय स्पर्शी प्रेम कथा , भाग 1"ॐ नमो भगवते वासुदेवाय "..."अभिजित पर्व तीन  द्वारकाधिशाच्या चरणी अर्पण".."तुम्हा सर्व वाचक प्रेमिकांन सारखीच अभिजित माझ्या  देखील हृदयाच्या खूप जवळची कथा आहे,. म्हणूनच मी तिचे नवखेपण टिकवून ठेवण्या साठी  एकाच पर्वाचे पुढील पर्व लिहण्या पेक्षा त्या मध्ये नवीन कथा लिहते, या वेळेस ही पात्र तीच असतील, आपला लाडका अभिजित असेल,दिशा असेल, सर्व इनामदार फॅमिली देखील असेल,पण कथा नवीन असेल, चला तर म जुन्या संवगड्या सोबत नवीन खेळास  सुरवात करूयात ".."जय माँ जोगेश्वरी sss"... मातेच्या जय जयकारात अवघे मल्लपूर आणी श्वेतपूर दुमदुमुन निघाले होते, सोबत ढोल, ताशा, लेझीम झांजेचा आवाज आस्मानात दुमदुमूत