प्रेमाक्षर - भाग 1

  • 234
  • 84

[कॉपीराइट सूचनाया पुस्तकातील सर्व कविता, शीर्षके, मजकूर आणि त्यांची मांडणी यांचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.लेखकाच्या पूर्वलिखित परवानगीशिवाय या पुस्तकातील कोणताही मजकूर पूर्णतः किंवा अंशतः कोणत्याही स्वरूपात कॉपी करणे, पुनर्मुद्रित करणे, भाषांतरित करणे, प्रसारित करणे किंवा व्यावसायिक वापरासाठी वापरणे कायद्याने प्रतिबंधित आहे.© सर्व हक्क सुरक्षितलेखक : शिवराज भोकरे.  ]ओठांवरचं तुझं नावन सांगताही उमजणारं,एक गोड गुपित असावं,मी विसरून जावं जगाला,पण ओठांवरचं तुझं नाव उरावं...ते नाव घेताना हळूच,गालावर खळी पडते,हृदयाच्या एका कोपऱ्यात,एक नवी सांज घडते.कधी श्रावणातल्या सरींसारखं,ते मनात येऊन बरसतं,कधी चांदण्या रात्रीत मग,माझं मन तुझ्यासाठी तरसतंते फक्त एक नाव नाही,तो तर माझा श्वास आहे,दूर असूनही तू पाठीशी,असा तो एक भास आहे.आयुष्याच्या या