प्रिय सोना..तुझ्या दवाखान्याच्या गावातले तुझे जवळचे पेशंट मात्र आपले काही एक न ऐकता आपल्या घरी दर वेळेस गुळाची भेलकी पाठवत असतत्या गावात सर्वांकडे म्हशी होत्या मला खरवस खूप आवडत असे तुझे अनेक पेशंट म्हैस व्यायली की खरवसाची पातेली आपल्या घरी नेहेमी आणून पोचवत शिवाय डॉक्टर ची बायको गुळ खात नसेल या समजुती पायी खरवस साखर घालून बनवत असत अगदी मागील वर्षी पर्यंत आपल्याकडे खरवस पोच होत होता त्यांच्या गुऱ्हाळ घरातील कडील सोलापूर कडून आलेल्या कामगारांना तू काही वेळ फुकट औषध देत होतासतर काही वेळा त्यांनी उधारी पण ठेवलेली तुला चालत असेजी ते पुढील सीझन मध्ये चुकती करत असतत्यामुळे आपल्या संसारात आपल्याला गुळ कधीच विकत आणावा