दोघेही आपली आपली तहान भागेपर्यंत एकमेकांचा उपभोग घेत होते,.. त्यांनी तिला प्रेमाच्या उंच शिखरावर नेऊन ठेवले होते, असाच बराच वेळ दोघांचा एकमेकांना उपभोगण्यात गेला त्यानंतर ती शेवटची घटका आली ज्यात तो तिच्यात विलीन झाला....आणि काही मिनिटातच दोघेही निद्रा अवस्थेत गेले...*****पुढे....दोघांचीही रात्रं एकमेकांच्या मिठीत गेली, रात्रं सरत होती आणि उजेड बाहेर येऊ पाहत होता,.तो तर अजूनही निद्रा अवस्थेतच होता, पण पहाटेला तिला जाग आली, आणि पाहते तर ती एका खोलीत असल्याचे जाणवले, तिच्या अंगाचा थरकाप तर उडतच होता सोबत रात्री जे काही झालं, त्याने तिचं अंग खुप दुखतं होतं, ओटीपोटात असंख्य अश्या मुंग्या चावल्या सारखं तिला वाटत होतं.पण तिचं इथेही राहणं