Ruthless Love - 5

  • 399
  • 135

तो फ्रेश होऊन बसूनच होता की तेवढ्यात दाराची बेल वाजली."Come in ".. आर्यन म्हणाला."Yes, sir " आशिष म्हणाला.."काल रात्री जीं मुलगी माझ्यासोबत होती तिचा पत्ता मला कोणत्याही स्थितीत आज रात्री पर्यंत पाहिजे, आणि ती मिळाली की लगेच मी तिच्यासोबत लग्न करणार आहे,. सो बी केअर फुल,. तिला काहीही करून शोध, आपली पाहिजे तेवढी माणसं लाव पण ती मुलगी मला माझ्या नजरेसमोर पाहिजे "आर्यन म्हणाला.."Yes sir,.. काम होऊन जाईल, ".... आशिष "आणि हो ते ड्रग्स मला कोणी दिलं त्याच काही माहिती पडलं का?" आर्यन ने आशिष ला विचारले,.."सॉरी सर पण हॉटेल मॅनेजर चं म्हणणं आहे की, इथे बरेच जण आपापली आयडेन्टिटी लपवून