Ruthless Love - 7

  • 417
  • 201

त्या पकडा पकडी मध्ये, तिचा लूज असलेला ड्रेस समोरून पूर्ण खाली आला होता, ज्यामध्ये तिचे अंतर्वस्त्र दिसत होते, तर समोरं चा माणूस तीची क्लि्वेज साफ पाहू शकत होता,.त्याला ड्रेस म्हणावं का हा ही प्रश्नच होता, ती बिचारी कसतरी त्याला सांभाळून घालत असे आपली लाज झाकण्यासाठी.मागून तीची पूर्ण पाठ मोकळी दिसत होती, तिच्या साईजपेक्षा किती तरी मोठा साईझ तिला दिला होता, आणि ही सर्व त्या डायरेक्टरं ची कृपा होती,.त्याने धाडकन गेट उघडलं आणि तो आत मध्ये गेला,. तस त्यांनी तिला सोडलं,.. तिने बिचारीने आपला ड्रेस सावरत भिंतीचा सहारा घेऊन उभी झाली,..ती डायरेक्ट आत मध्ये आल्याने ते दोघे घाबरले,. त्यातील डायरेक्टरं म्हणाला,"मिस्टर ठाकूर