त्याने तिला झिडकारलं,.. "Dont toch me " तुझी लायकी राहिली नाहीं आहे आता.."च्यू.. च्यू. च्यू... नाहीं, असं सहज मरण कधीच तुला देणार नाही.. माझ्या बंधूकीतील एक गोळी सुद्धा तुझ्या वर वेस्ट करण्याएवढी तु महत्वाची नाहीं,..कदाचित डॉक्टर आपलं काम बरोबर करत नाहीं आहे, आता पर्यंत तर तु पूर्ण वेडी व्हायला पाहिजे होती, परंतु तु अजूनही तशीच आहे जशी होती तशी,.तुला अजून चांगल्या ट्रीटमेंट ची गरज आहे, आय थिंक डॉक्टरांना तुझा डोज वाढवायला सांगितला पाहिजे,."असं म्हणून त्याने तिच्या हातात असलेला आपला पाय हिसाड्याने सोडवून घेतला आणि तिच्याकडे दुर्लक्ष करून निघाला,.आणि ती इकडे मला मारून टाका, मारून टाका म्हणून चिल्लावत होती,."आर्यन... आर्यन.. प्लिज