प्रिय सोना बारावीचा निकाल लागल्यावर..आपल्या मुलाच्या बोर्ड मेरिट मुळे त्याला पुण्यात त्याच्या आवडीच्या कॉलेज मध्ये स्कॉलरशिप सहित ऍडमिशन मिळालीती प्रोसेस थोडी किचकट असल्यांने आपण दोघेही गाडी आणि त्याचे सामान घेऊन आठ दहा दिवस पुण्यात राहिलो होतोत्याला व्यवस्थित रूम पाहून देऊन मगच आपण परत आलो होतोआता आपण दोघे आणि आपले काम असे रूटीन सुरू झालेघरात जिमी होताच आपल्या सोबत ..मुलगा पुण्यातून सुट्टीला अधून मधुन घरी आला की जिमी फार आनंदी होत असे त्याचा आपल्या मुलावर खूप जीव होता त्यानंतर पुण्यात शिकत असताना चार वर्षे मुलाचा दर रविवारी संध्याकाळी आठवणीने तुला फोन येत असेआठवडा भर जे जे घडले ते तुला तो सांगत असेत्या काळात काहीही