️फक्त तुझ्याचसाठी ️4आर्यवीर हळूहळू त्या हल्लेखोरांकडे वळला.तो गुंड अजूनही स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होता."तू कोण आहेस?"त्याने शेवटी विचारलं.आर्यवीर काही क्षण शांत राहिला.मग तो हळू आवाजात म्हणाला—"तुला माझं नाव माहीत नव्हतं... आणि तरीही तू माझ्यावर हल्ला केलास."आर्य वीर त्या गुंडा समोर हलका वाकला.. आणी त्याच्या कानात कुबुजला..."Imagine what happens when you know my name."त्या वाक्यानंतर तिथे शांतता पसरली.त्याची ती थंड आणी तीक्ष्ण नजर त्या गुंडाचे हृदय थरथरून टाकत होती..समोर उभा असलेला व्यक्ती फक्त बिजनेस मन न्हवता... तर गुंड ही होता... असा गुंड जो त्यांच्या कल्पनेच्या बाहेरचा होता..आणी या बिझनेस क्षेत्रात फक्त एकच असा होता...एक माणूस घाबरत कुजबुजला,"आर्यवीर..."दुसऱ्याने त्याच्याकडे पाहिलं."काय?"तो हळू आवाजात