अभिजित - ऐक हृदय स्पर्शी प्रेम कथा... - भाग 6

️अभिजित ️6जसे दरवर्षी त्यांचे लोक ईनामदरांच्या रक्ताने आपली तहान भगवायचे अगदी तसाच अभी विक्रमच्या रक्तात न्हाहून निघाला होता...म्हणजे उद्या आखड्यात ते विक्रमला आव्हान करणार आणी त्याला यमसदणी धाडणार... विक्रमचे हात पाय भीतीने कापु लागले, सर्जीरावांच्या छातीत ही कधी न्हवे ती धडकी भरली..पण प्रताप मात्र अजून ही मगरुळीने अभी कडे पहात होता..त्याच रक्त जणू खवळून निघाले होते.... हार सहन होत न्हवती त्याला....हाताच्या मुठी घट्ट आवळून धरत तो अभी वर धावून आला...आणी अजय समोर आडवा हात धरलेला अभिजित ही त्याला पाहून सरळ पुढे आला..आत्ता अभ्या भिडणार प्रतापला म्हणून अजयचा आनंद गगनाला भिडला होता.... याच क्षणाची तो वाट पहात होता..."विक्रमला सोडून सर्जीरावांनी प्रतापला