नाते जन्मापलिकडचे - भाग 2

  • 288
  • 117

ती पुन्हा त्याला शोधू लागली. तिची इच्छा होती एकदातरी त्याचे दर्शन घडावे. त्याचं नाव होतं शिव..यांच्या भूतकाळ्यातल्या कहानीची एक झलक पाहूया..... ~वैदेही अगदी लहान असताना."अगं सुखदा..पटापट लंगडी घाल,नाहीतर आर्य कधीच पकडला जाणार नाही."ती ओरडून सांगत होती. आर्य तिचा बालपणीचा मित्र बरं का. ती दोघे जेव्हा ते या सोसायटीत राहायला आले तेव्हा पासून मित्र आहेत. म्हणू शकता कि सोसायटी जेव्हा सुरु झाली तेव्हा पासून आहेत हे. वैदेही तेव्हा सिनियर केजी मध्ये असावी,आणि सुखदा तिला चौथी-पाचवीत असताना भेटली.खरेतर आर्य मुळे या दोघांची ओळख झाली. आर्य आणि सुखदा दोघे एकाच शाळेत होते.त्यांच्या सोबत अजून तीन चार जन खेळत होते.त्यांचे नाव म्हटले तर दिशा,