नाते जन्मापलिकडचे - भाग 3

"हो चालेल कि, नक्की खेळू शकतो ️"ती लोकं खेळू लागली. शिव ला वैदेही ने तिच्या टीम मध्ये घेतले. त्या दरम्यान त्यांचे छान जमू लागले. "छान खेळतेस गं तू ""थँक्स ‍↕️"पहिल्यांदा ते एका-मेकाशी बोलले होते. वैदेही उत्साहित झाली होती. सुरवातीला तिला वाटायचं कि का बोलू मी ह्याच्याशी, मी नाही बोलणार. पण आता जेव्हा प्रत्यक्षात त्यांच बोलणं झालं तेव्हा तिला ते बोलणं हवंहवं सं वाटत होता.काही सुरवाती अनपेक्षित पेक्षा देखील अनपेक्षित असतात.असेच ते लोकं खेळू लागले.या अगोदर तिला एका मुलावर क्रश होता. पण तो ही सोसायटी सोडून गेला होता. जे काही थोडंफार बोलणं व्हायचं ते देखील आता बंद झालं होतं.असच एक दिवशी खेळताना..या वेळेस