धान्यांन भरलेलं माप ओलांडून तिचा गृहप्रवेश झाला....... अहो का म्हणून काय विचारताय... लग्न झालेल आज त्या दोघांच..... पण नवरीच्या चेहऱ्यावर होती ती भीती आणि खूप सारा गोंधळ... तर नवरदेव मात्र रागाने लाल झालेला... मान्यच नव्हतं त्याला हे लग्न .... पण काय करणार त्याच्या मोठ्या आईची इच्छा होती की त्याचं लग्न तिच्यासोबतच व्हाव.... इमोशनल ब्लॅकमेल केलं गेलेलं त्याला.... शेवटी मोठ्या आईला जास्त नाही म्हणू शकला नाही तो.... तसं तर त्याला कोणाच जास्त घेणं देणं नसायच..... पण मोठ्या आईला दुखावणं त्याच्या मनाला पटत नव्हत... कारण त्याची mom गेल्यानंतर त्याचा सांभाळ करायला मोठी आई सोडलं तर कोणीच नव्हत......गृहप्रवेश झाल्यावर एक नजर त्याने तिथे