नाते जन्मापलिकडचे - भाग 5

  • 165
  • 54

"वैदेही, एवढी साधी राहू नकोस!कोणाला तुझा फायदा घेऊन देऊ नकोस"खोल आवाजात तो मनातच बोलला"Hmm.."तिने रिप्लाय केलं. तिला तेव्हा हे वाक्य का..,असे उमगले नव्हते."मला जेवायला बोलावलंय, मी जाते "असं बोलून ती जेवायला निघून गेली. शिव मात्र इथे विचारात होता."खूपच भोळा स्वभाव आहे हिचा.. निर्मळ आहे खूप.मला फील होतय हे आतून.ह्या जगाला इतकं निर्मळ मन अजिबात deserve नाही करत..पण --असो, मी तिला तयार करेलच;आणि ह्या निर्मळ मनाला सांभाळणारा देखील आहेच तिच्या आयुष्यात." मंद हसत तो आपल्या कामात व्यस्त झाला.आता ह्या लोकांनी सकाळी वॉल्क ला जायचे ठरवले होते. सगळ्या कोण? तर फक्त वैदेही, पायल, यधण्या आणि कधी कधी असली तर दिशा आणि सिद्धी.सगळे