Miss'tery - भाग 1

" ब्रेकिंग न्यूस ""असे कळले आहे कि, भारतातील आसाम, मणिपूर, जम्मू आणि काश्मीर, दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, करणाटका या राज्यांमधून कित्येक मुली,बायका, छोटी मुलं ही सगळी बेपत्ता असल्याचे समोर येत आहे.ही सगळी गेल्या 15 दिवसांपासून बेपत्ता आहेत. पोलीस लोकांनी काही शोध वैगरे घेतला का नाही याचा सवाल आता पूर्ण भारत करत आहे.बेपत्ता असलेली काही जने ही गरीब कुटुंबातली आहे, काही श्रीमंत घराण्याची आहेत आणि काही सामान्य घरातली आहेत.प्रॉपर कोणाला टार्गेट करण्यात आले का नाही हे सध्या अस्पष्ट.या लोकांचे काय केले जाते हे अद्याप माहिती नाही.हे कोन्ही केले याचा शोध अजून घेतला गेला नाहीये.....". टीव्ही बंद करत इन्स्पेक्टर आरोही सरपोतदार सोफ्यावर