अबोला मनातले सारे काही - भाग 2

  • 186
  • 75

आता आणखी कोणताही गैरसमज नको आणि त्रास नको म्हणून तिने आजूबाजूचा विचार न करता थेट सचिनला बजावले ती अत्यंत दुःखी आणि भीतीने भरलेल्या आवाजात म्हणाली सचिन तुम्ही माझ्यासोबत बोलू नका भाऊने मला काल छतावर तुमच्यासोबत बोलताना बघितलं आणि त्याच कारणाने त्यांनी रात्री मला खूप मारलं तिचे हे शब्द ऐकून सचिनच्या पायाखालची जमीनच सरकली आपण फक्त सहज बोलत होतो पण त्याचा इतका अनर्थ होईल आणि आत्याच्यागरोदर सुनेला मार बसेल असा विचारही त्याने केला नव्हतादिवसाच्या घटनेनंतर तब्बल दोन महिने सचिन आणि त्याच्या विवाहित मित्राची पत्नी एकमेकांशी अजिबात बोलले नाही घरात एकाच छताकाली असूनही दोघांनीही कमालीचे अंतर राखले होते जेणेकरून पुन्हा कोणतीही गैरसमज