अबोला मनातले सारे काही - भाग 3

  • 2.6k
  • 1.4k

आत्ता वहिनीच्या घरी बाळ आल्यामुळे तर या सगळ्यांचा तिथे ये ना जाण्याचा राबता आणखीच वाढला होता सचिन रोज आवर्जून वहिनीच्या घरी घ्यायचा पण बाळ खूपच लहान आणि नाजूक असल्यामुळे सचिन तिला स्वतःहून कधी कडेवर घेत नसेल तिला हातात पकडायला त्याला मनातून खूप भीती वाटायची म्हणून तो लांबूनच पाडण्याजवळ उभा राहून तिच्याकडे कौतुकाने पहात राहायचा सायली आणि चुटकी या दोघी मैत्रिणी नेहमीप्रमाणेच वहिनीकडे सहज चक्कर मारायच्या घरच्या कामात मदत करायचे आणि गप्पा मारायच्या दुसरीकडे श्रीकांत आणि वहिनीचे पती सुद्धा या सगळ्या गराडात शामिल असायचे एकाच गावात अगदी जवळ राहणारे हे सगळेजण वहिनी तिचे पती सचिन श्रीकांत सायली आणि चुटकी जेव्हा वहिनीच्या घरात एकत्र