अबोला मनातले सारे काही - भाग 4

  • 573
  • 282

वहिनींच्या पतीने सचिनच्या पाठीवर थाप मारली आणि श्रीकांत नाही त्या दोघांचे अभिनंदन केले स्वतःहून खरं सांगितल्यामुळे त्यांचा हा निर्णय सगळ्यांनी अत्यंत आनंदाने स्वीकारला आता घरातल्या त्या चिमुरडीच्या पावला सोबतच सचिन आणि सायलीच्या नवीन गुढीही मोठ्या आनंदाने उभारलेली गेली होती असत करता करता दिवस पुढे सरकत गेले आणि वहिनीच्या त्या गोड चिरमुरेडीला म्हणजेच स्वराला सहा महिने पूर्ण झाले सुरुवातीला जी स्वरा अगदीच लहान असताना सचिन तिला हातात घ्यायला घाबरायचा ती आता सहा महिन्याची झाल्यामुळे सचिनच्या मनातील भीती पूर्णपणे नाहीशी झाली होती आता सचिन आणि सायली दोघेही स्वराला भेटायला यायचे आणि तिच्याशी खूप खेळायचे .पण याच दरम्यान कुटुंबात एक मोठा बदल घडला आध