अबोला मनातले सारे काही - भाग 5

  • 501
  • 180

सायलीच्या घराच्या थोड्याच समोर एक प्लाट होता आणि तिथेच त्यांनी गोडी खात बनवायचं काम घेतले होते त्यांचा स्वतःचा प्लॉट याच परिसरात जवळच असल्यामुळे त्यांनी सर्व काम करण्यासाठी लागणारे मशीन तिथेच प्लॉटवर लावून घेतली होती मात्र त्या मालकाचे राहण्याचे मुख्य घर तिथून थोडे दूर अंतरावर होते पावसाळ्याचे चार महिने कसे निघून गेले हे सचिन सायलीला काहीच कळले नाही सतत पडणारा लागवी पाऊस लपून-छपून भेटणे पावसात भिजत केलेले मजा आणि एकमेकांची उडवा उडवी या सगळ्यांमध्ये दिवस कसे पटकन निघून गेले त्यांची त्यांना कल्पनाच आली नाही समाजाचे एक वाईट सवय स्वरा आता नुकतीच एक वर्षाची झाली होती ती बोबड्या मुलनी बरोबर रांगो लागली होती आणि