अबोला मनातले सारे काही - भाग 6

  • 465
  • 159

‌ मात्र सायली च्या घरी परिस्थिती पूर्णपणे शांत होते जेव्हा लोकांच्या कुजबुजी तिच्या आई आणि भावापर्यंत पोहोचायला तेव्हा त्यांनी त्याच्य कडे दुर्लक्ष केले उलट पक्षी जेव्हा सचिन घरी आला तेव्हा सुरुवातीला वातावरण तसं काहीच बिघडलं नव्हतं घरच्यांनी जेव्हा त्याला विचारलं तेव्हा सचिनने कोणतेही भीती न बाळगता थेट आणि स्पष्टपणे कबूल केले मी हो मी सायली वर प्रेम करते सचिनच्या तोंडातून हे एक ताज त्यांच्या आई-वडिलांना कोणतेही राग आला नाही किंवा घरचा माहोल बिघडला नाही आपल्या मुलाने मनातली गोष्ट थेट सांगितल्यामुळे त्यांच्या आई-वडिलांना खूप आनंद झाला ज्या गोष्टीची गावात चर्चा होते ती गोष्ट घरच्या समजल्यावर त्यांनी या नात्यांचा स्वीकार हसत हसत केला