Aaaàaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa" या चित्काराने संपूर्ण रूम शहारले. त्या ओरडण्यात दुःख दुथडी भरून वाहत होते. ती देवाला न्यायसाठी साकडे घालत होती."Ahhh"या श्रापी स्वप्नातून आरोही ताडकन जागी झाली.घामाने डबडबलेली होती ती. ते स्वप्न तिला पुन्हा पडून गेले. तिचा भूतकाल तिला सोडत नव्हता.असे वाटत होते कि तो भूतकाळ तिच्या सावलीला म्हणत होता.आरोही:- आई - बाबा, मिनू हा अंधार कितीकाळ माझ्या मागे राहील.तुम्ही गेलात ह्याचा त्रास मला अजून होतो. आणि हा भूतकाळ ते सारखं रिप्ले करून माझे ताण आणखी वाढावंत असतो. केव्हा ही भुयार संपेल? केव्हा मी शांततेने जगू शकेल?एका कोपऱ्यातून हळूच आवाजात भूतकाळ(भूतकाळ:- जेव्हा तुझा बदला पूर्ण होईल आणि या तिघांला आणि मुख्य तुला