अभय रागात पोलीस स्टेशन च्या बाहेर आपल्या जीप जवळ आला." uughhh damnnnn.त्या म्हाताऱ्याला जास्तच पंख फुटले आहेत. मोठा आहे वयाने म्हणून सोडले नाहीतर मग कधीच बेदखल केले असतं इथून.पण जर मी हे केले असते तर मग कोण्हीच माझ्यावर विश्वास ठेवला नस्ता, आणि मला हे नको आहे. सो मग calm down, calm down ." चेहऱ्यावर एक मंद हास्य चिकटवून तो आपल्या कामाला रुजू झाला.आरोही leave घेऊन आपल्या घरी निघाली. तिची बस आली म्हणून ती पटकन धावत गेली आणि पकडली एकदाची बस! बस मध्ये चडल्यावर तिने लगेच तिकीट काढले आणि एका जागेवर जाऊन उभे राहून दुर्गाला फोन लावला." हॅलो दुर्गा, मी निघाले