नाते जन्मापलिकडचे - भाग 9

  • 237
  • 90

यधण्या तिच्या नृत्यबद्धल कौतुक करत होती. वैदेहीने तिचे आभार मनात विचारले "बरं तू ते पाहिले का?"FLASHBACKएका कोपऱ्यात वैदेहीने यधण्याला खेचले."का गं काय झालं? असं का बाजूला आणलंस मला.. क्या करणे वाली हो मेरे साथ हा.."स्वतःच अंग झाकत ती घाबरायची acting करत होती."ए गप्प असं काही नाही आहे. मला तुला एक गोष्ट सांगायची आहे " तिने आजूबाजूकडे नजर फिरवली. "बोल ""अगं तुला माहित आहे, शिव माझ्याकडे नजर चोरून बघण्याचा प्रयत्न करत आहे.. मी हे मागापासून बघत आहे.""Oooतेरे सौंदर्यने किसीका तो दिल चुरा लिया लगता है "तिला चिडवत ती म्हणाली. वैदेही हलकीच लाजली पण तिने लगेच आपल्या भावनांवर ताबा मिळवला."चूप.. पण मला