Miss'tery - भाग 5

  • 186
  • 87

" ऐका, मी दुर्गाला सगळी हकीकत सांगते.आलेच मी."ती फोन करायला बाहेर गेली.इथे अभय आणि शुभम तो पत्ता वाचून विचारात पडले होते. जणू तो पत्ता काहीतरी त्यांला वेगळेच सांगू पाहत होता." नाव खूप वेगळे नाही का अभय? असे वाटते मुद्दाम हे नाव ठेवले आहे कोणत्यातरी वेगळ्या कारणांनी. "" असेल पण माहित नाही हो. कदाचित असेच ठेवले असेल. जाऊन विचारूया तिला म्हणता तर "आरोही आता आली. ती म्हणाली कि दुर्गाने परमिशन दिली त्या तिघांला." कधी येणार आहात ते विचारते ती."" आपली ड्युटी संपल्यावर जाऊया का. जवळच आहे ही जागा. आणि आपण तिघे एक leave घेऊया या कामासाठी. आपल्या सिनियर्स ला तसे लेटर