Miss'tery - भाग 7

  • 327
  • 84

...................??????????"मी सांगितलेली कामगिरी झाली का?" " हो बॉस. फत्तेह झाली. आता उद्या धमाका भेटेल " समोरची व्यक्ती हसली....दुसरी व्यक्तीही maniac सारखी हसली..." आता खरा डाव रंगत चालला आहे .या लोकांना असेच धमाके देत राहणार. ते ही त्यांच्या नकळत.चल फोन ठेव आता नाहीतर मग कोणीतरी ऐकायचे. सगळे हुशार आहेत. "" ओके बॉस. फक्त उद्या जो धमाका भेटेल ना. त्याला तुम्ही shocked प्लस hurted ऍक्ट करा. "" काळजी नको करुस. शेवटी आपलच नाणं खोटं निघालं होतं.. चल ठेव फोन. "त्या व्यक्तीने फोन ठेवला.अंगणाच्या तळ्यात पडलेले चंद्राचे प्रतिबिंब निरखून बघितले. हळूच आपल्या पलंगापाशी जाऊन ती व्यक्ती आडवी झाली. त्या गादीची सवय नसल्याने कूस आलटून