वातावरण खूप तपाले होते.अभय आणि दुर्गा मधला तणाव हा वाढत चालला होता.दुर्गाही आता चिडायला लागली होती. पाहिले तर तिचा भाऊ गेला. आता अभय काही ओळख पाळख नसताना, तिच्यावर आवाज उठवत होता, तिच्या कॉन्फिडन्स वर संशय घेत होता.तिच्या सहनशक्तीपलीकडचे होते.तिचे डोळे रागाने आणि मुख्यातः रडण्याने लाल झालते...." तुझा भाऊ असेल दोषी आणि नीच. पण माझा भाऊ नाही. तुझा भाऊ असेल का आहेच चारित्र्यहीन म्हणून मग तिने त्याला मारले-"पुढे काय बोलायच्या आधीच गालावर मीठ चोळल्या सारखे त्याला झोंबले .... दुर्गाने कानाखाली मारली होती....तो आवाज घुमला होता...." कोणत्या माहितीने, नात्याने त्याच्या चरित्र्यावर संशय घेतोस हा......कधी भेटला आहेस का त्याला? तुझा भाऊ होता चारित्र्यहीन,