काही दिवसांपूर्वी..वैदेहीला शिवचा मेसेज आला."हेय... फ्री आहेस?""अ.... मी तुला काही वेळानी करते मेसेज.. सध्या माझा अभ्यास चालू आहे""ठीके "शिवच्या मनात :-"मी बरोबर करत आहे ना? जिथे या जगात मला कोणावरच विश्वास नाहीये तिथे हिने माझा विश्वास जिंकून घेतलाय.. मला वाटलं होतं या जगात मी एकटा आहे, कोणीच समजून घेणारं नाहीये..."सुस्कारा सोडत.."पण मला समजून घेणारी व्यक्ती माझ्याच जवळ होती हे माहित नव्हते "चेहऱ्यावर हलकेच स्मित आले."एवढ्या लहान वयातच ती mature आहे.. आणि मुख्यतः या जगात, या कली युगात लगेच सापडणार नाही.. अशी pure soul आहे .. कदाचित म्हणूनच तिला या गोष्टी पटकन समजतील... पण कोण आहेस तू? का मी तुझ्याकडे आकर्षित