अबोला मनातले सारे काही - भाग 7

  • 504
  • 198

काही दिवसांनी शेतात धान कापणीची वेळ आणि कापण्यासाठी सचिन सचिनचे पप्पा सायली ची मम्मी अमोल आणि श्रीकांत असे सगळेजण एकत्र शेतावर गेले शेतात सगळे जण आपापल्या कामात मग्न होते त्या दरम्यान सचिनची मम्मी एका शाळेत जेवण बनवण्याचं काम करत असल्यामुळे तिला दुपारी मिळायची ती सुट्टी झाल्यावर थोड्यावे थोड्या वेळासाठी थेट शेतावर यायची तिकडे सचिन शेतातून किंवा कामातून सवड काढून घरी यायचा तेव्हा सायलीला जशी संधी मिळायची ती लगेच सचिनच्या घरी जायची आणि त्याला भेटून आपल्या मनातल्या गोष्टी बोलायची मैत्रिणीची साथ सायली आणि वहिनीची मैत्री इतकी घट्ट होती की सायली सकाळी आठ वाजता तिची मम्मी कामावर गेली की वहिनीच्या घरी यायची आणि सायंकाळी दिवा