सचिनच्या मनात मात्र एका वेगळ्या प्रकाशाने गर्दी केली होती त्या शांत आणि गंभीर वातावरणातही त्याचे मन सायलीच्या विचारात गढून गेले होते आणि जणू त्याच्या मनातले भाव ओठावर आले डोळ्यात साठवून तुला पावस वाटतं या प्रत्येक श्वासा त समावून जावसं वाटतं कोण ज्याने हा कसला गोड भास आहे जिथे तिथे तू आणि फक्त तुझच नाव आहे काही वेळ असेच गप्पा मध्ये गेल्यानंतर सायली तिथून उठली आणि अंधाराचा फायदा घेऊन आपल्या घरी गेली घरात पूर्ण अंधार असल्यामुळे कोणाला काही कळलेच नाही तिने अंधारात संधी साधून चुपचाप सचिनला फोन लावला अंधारामुळे ही दोघे अतिशय हळूहळू आवाजात एकमेकाशी बोलत होती जेणेकरून घरात किंवा बाहेर कोणालाही