नाते जन्मापलिकडचे - भाग 14

"वैदेहीकडून ही गोष्ट काढून घेतली पाहिजे..  सध्या जमणार नाही पण लवकरच मी तिला विचारेल."शिव विचारत हरवला."पण मी काढू कसं?"पण क्षणातच मिश्किल हास्य त्याच्या चेहऱ्यावर उमटले."अपने पास सारे प्रश्नो का उत्तर होता है. Hehehe".आपल्या कामात तो व्यस्त झाला.भूतकाळ समाप्त.पण त्या गुपितासोबत त्याला तिच्या मनातील त्या गोष्टीचं ओझं देखील जाणवलं."काळजी नको करुस वैदेही तुझं ओझं मी हलकं करेल."पुन्हा वर्तमानात........"कसं सांगू यार... कळत नाहीये "अत्यंत त्रासलेल्या स्वरात वैदेही म्हणते." होईल ते होईल, या एका गुपितामुळे मला आमचं नातं बिघडलेलं नकोय "काळजीपूर्वक ती म्हणते.अखेर तो दिवस उजाडतो."मी तुला सांगतेय.. Type करायला वेळ लागेल म्हणून थोडी वाट बघ कारण बरंच काही सांगायचं आहे """ती सुरु