अभय पाठमोरा होत असताना त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते ... Same goes to दुर्गा... " पहिला टप्पा पार पडला. Just wait and watch you bloody fool ".......... दोघांचे कपटी विचार एकच वेळेस झळकत होते.................,.......................डोक्याला हात लावून एक व्यक्ती आपल्या आरामदायक खुर्ची वर बसली होती....एक वेटर त्या व्यक्तीच्या जवळ आला.. तो घाबरला होता कारण त्याला माहित होते कि त्याचे बॉस चिडले आहे.. रागाच्या भारत ते काहीही कारू शकतात." बॉ- बॉस... तुमच्या गोळ्या घ्या " आवाज कापत होता..."I don't want..".. करड्या आवाजात ती व्यक्ती म्हणाली.पण त्या वेटर ला या गोळ्या देणे गरजेचे होते... कारण त्याचा बॉस बीपी patient होता. आणि खास त्यांच्या