नाते जन्मापलिकडचे - भाग 15

  • 321
  • 93

"बोल ""आज मी बाईक वरून जात होतो.. तर ती वाटतं कुठेतरी चालली असेल, ती दिसली. तिने माझ्याकडे पाहिलं. एक स्मित तिने मला दिलं.. आणि ती निघून गेली "हे असं बोलून त्याने मेसेज टाकला.. वैदेहीच्या ओठांवर मिश्किल हास्य उमटलं..तिने त्याला रिप्लाय केला."भाई तुझ्याकडे कामं धंदे नाहीत का?? एवढंसं सांगायला माझा वेळ वाया घालवला.तू रिकामटेकडा आहेसइ नाहीये.. हं आता लक्षात आलं, कॉमर्स शिकतोस ना तू अपेक्षित होतं "तिने त्याला मस्तीत टोमणा मारला."हे बघ माणसाला त्याचं बोलणं संपवायची संधी द्यायची असते. अगोदरच ठरवून मोकळं व्हायचं नसतं""हा बोल बोल चल. मस्करी करतेय मी.बाळाला राग आला?अले अले अले "ती त्याला चिडवत होती.त्याने त्याकडे लक्ष न