भाग १वाचकांनी कृपया नोंद घ्यावी ; ही कथा निव्वळ मनोरंजन करण्याच्या हेतूने लिहिली आहे. कथेतील कोणत्याही पात्राचे नाव, किंवा प्रसंग ह्यांमध्ये साधार्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.आभा....संघर्षालाही जिथे अर्थ मिळाला (भाग १) पावसाने भरलेली ती रात्र....घराच्या खिडक्यांवर थेंबांची सततची टपटप चालू होती. रुग्णालयाच्या त्या पांढऱ्या कॉरिडॉरमध्येवेळ जणू थांबला होता.घड्याळाचे काटे पुढे जात होते,पण प्रत्येक सेकंद...कुणासाठी तरी खूप मोठा वाटत होत आणि मग....एक हलकासा, पण स्पष्ट आवाज त्या शांततेल