सिस्टिम-विश्वासाला कुलूप System vishwasala kulup चार हजार खिशात होते. पण डोक्यात पहिल्यांदा चार हजारापेक्षा मोठा विचार आला होता. सिस्टम बनवायची असते.त्या रात्री मी वहीत लिहिलं नाही. मी भिंतीवर लिहिलं. लॉजच्या त्या ओल्या भिंतीवर कोळशाने.नियम 1 - यापुढे कोणाला आयडिया सांगायची नाही. फक्त रिझल्ट सांगायचा.नियम 2 - तोंडी हिशोब बंद. सगळं लिहून ठेवायचं.नियम 3 - मी एकटा पुरणार नाही. माणूस लागणारच.तिसरा नियम सगळ्यात अवघड