Miss'tery - भाग 14

  • 432
  • 108

दुर्गा पुन्हा त्या बिल्डिंगच्या खाली आली.तिला आतून जाणवत होते कि हा अभय पुन्हा येईल तिथे नको त्या चौकश्या करायला.आणि तेच झाले.. ती पोहोचली आणि तेवढ्यात रस्त्याच्या कोपऱ्यातून तिला अभय येताना दिसला. भविष्यवानी खरी ठरली..!!! चेहऱ्यावरूनच कळत होते कि संशयास्पद आहे तो. म्हणून पुन्हा त्या जागी तो येऊन थांबणार होता.फ्लॅशबॅक:-अभय चे मनोगत"ऐका नियती मॅडम. मी दुर्गाला घ्यायला जातो.. तो भाग जरा सामसूम आहे. एकटी नको यायला ती.. सुरक्षिततेचा सवाल आहे."" हो हरकत नाही जा तु.. तिला घेतल्यानंतर तुम्ही नव्या भागात जावा सोबत.. "". आज काय तु सुटायची नाहीस दुर्गा. तु शेर तर मी सव्वाशेर आहे.. huh."फ्लॅशबॅक एन्ड्स.....अभय= " नक्कीच ही खोटं बोलत