नाते डायरीशी ... - 4

  • 738
  • 219

प्रोजेक्ट च काम संपवून सगळे बाहेर पडले होते... नेहा आणि सायली बस स्थानकाच्या दिशेने रवाना झाल्या.. आरव आणि समीर  थोडे मागेच होते.. समीर ने आरवला विचारले . ती तुला आवडते का? आरव जागेवर थांबला... कोण? त्याने तो काय बोलतोय हे समजल होत पण त्या गोष्टी बद्दल अज्ञान आहे अस दाखवत विचारलं... तीच व्यक्ती जिच्या सोबत तू गेले तीन तास प्रोजेक्ट वर काम करत होतास...  समीर सरळ म्हणाला... You mean सायली....हो ...तीच ती..नाही रे...आम्ही फक्त मित्र आहोत ..हो? समीर ने प्रश्नार्थक विचारले. मी तिला विचारला होत आपण मित्र आहोत का? पण मला उत्तर नाही मिळालं..आरव ने हसतच म्हणाला आणि टॉपिक बदलण्यासाठी