मोबाईल : एक वरदान!

  • 693

                           पूर्वीचा काळ असा होता की, माणसाला दूर राहणाऱ्या व्यक्तींशी संपर्क साधायचा असला तर पत्राद्वारे संपर्क साधावा लागत असे. त्यांच्याकडून उत्तर मिळेपर्यंत वाट बघावी लागायची. नंतर तार, टेलीफोनची व्यवस्था झाली आणि समाजाचे अंतर कमी होऊ लागले. आज एकविसाव्या शतकामध्ये तर ती जागा मोबाईलने घेतली आहे.                              आज मोबाईल केवळ संपर्क साधण्याचे साधन राहिले नसून ते शिक्षणात शिक्षण, माहिती, मनोरंजन, व्यवसाय, बँकिंग, आरोग्य, प्रवास, छायाचित्रण, लेखन व वाचन आणि सामाजिक संपर्क, अशा अनेक क्षेत्रांचा अविभाज्य अंग बनलेला